शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

नांदायचे असेल तर दोन लाख रुपये आण !; आष्टीत विवाहितेचा सासरच्यांकडून छळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 7:08 PM

रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये अन्यथा सोडचिठ्ठी दे असे म्हणून प्रियंकाला मारहाण केली जात होती.

ठळक मुद्देरिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा दबाव पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

बीड : तुला नांदायचे असेल तर माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रियंका सचिन वनवे (रा. भेलेगाव फाटा, अहमदनगर, ह. मु. मुरडी, ता. आष्टी) असे विवाहितेचे नाव आहे. पती सचिनसह सासरच्यांकडून तिचा पैशासाठी वारंवार छळ केला जात होता. तसेच नांदायचे असेल तर रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये अन्यथा सोडचिठ्ठी दे असे म्हणून प्रियंकाला मारहाण केली जात होती. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर प्रियंकाला मुलीसह माहेरी सोडून सासरच्यांनी पळ काढला. याप्रकरणी प्रियंकाच्या फिर्यादीवरुन पती सचिनसह सासरा अजिनाथ, सासू कल्पना, दीर सुनील यांच्याविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWomenमहिलाmarriageलग्नBeedबीड