शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मला नको, पत्नी व मुलीला बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:57 IST

ला काही होत नाही. मला नका पाहू, माझी मुलगी आणि पत्नी कशी आहे, कोठे आहे. त्यांना अगोदर पहा, अशी भावनिक हाक कार अपघातात गंभीररीत्या भाजलेला पिता देत होता तर दुसऱ्या बाजूला सर्व लोक हे ‘ते ठिक आहेत’, असे सांगून आरोग्य कर्मचारी आणि नागरिक त्यांना धीर देत होते.

ठळक मुद्देरक्ताचं नातं : गंभीर भाजलेल्या पित्याची भावनिक हाक; रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांची गर्दी; बीड जिल्हाभर हळहळ

बीड : मला काही होत नाही. मला नका पाहू, माझी मुलगी आणि पत्नी कशी आहे, कोठे आहे. त्यांना अगोदर पहा, अशी भावनिक हाक कार अपघातात गंभीररीत्या भाजलेला पिता देत होता तर दुसऱ्या बाजूला सर्व लोक हे ‘ते ठिक आहेत’, असे सांगून आरोग्य कर्मचारी आणि नागरिक त्यांना धीर देत होते. स्वत: एवढे भाजलेला असतानाही रक्ताच्या नात्यातील प्रेम आणि काळजी यानिमित्ताने दिसून आली.मनीषा व ज्ञानेश्वर जाधव (रा.परभणी) हे दाम्पत्य आपल्या १४ वर्षाच्या लावण्याला घेऊन कारने पुण्याला जात होते. गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ त्यांच्या कारला अपघात झाला आणि कारने जागीच पेट घेतला.यामध्ये मनीषा (३५) यांचा कारमध्ये अडकल्याने भाजल्याने जागीच मृत्यू झाला. तर परिसरातील लोकांनी धाव घेत लावण्या व ज्ञानेश्वर यांना बाहेर काढले. तोपर्यंत दोघेही पूर्णपणे भाजले होते. त्यांना अगोदर एका कारने व नंतर रुग्णवाहिकेने बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणले. येथे दरवाजा उघडताच ज्ञानेश्वरने टाहो फोडला. उन्हाचा कडाका आणि आगीने भाजलेले ज्ञानेश्वर तडफडत होते. तरीही ते आपली पत्नी आणि मुलीची काळजी करीत वारंवार त्यांच्याबद्दल विचारणा करीत होते. डॉक्टरांनी लावण्या व ज्ञानेश्वर यांच्या पायाचे ठसे घेत त्यांना तात्काळ जळीत कक्षात दाखल केले.दवाखान्यातही अंगाची लाही लाही होत असताना ज्ञानेश्वर यांच्या तोंडात केवळ पत्नी आणि मुलीचेच नाव होते. त्यांच्याबद्दलच ते विचारणा करीत होते. रात्री उशिरापर्यंत चकलांबा पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.लावण्या निपचित पडली४या अपघातात लावण्या जवळपास ९० टक्के भाजली होती. तिला जळीत कक्षातील बेडवर टाकले तेव्हा ती बेशुद्धावस्थेत निपचित पडलेली होती. एका अंगावर झोपलेल्या लावण्याचा केवळ उजवा खांदा किंचितपणे हालचाल करताना दिसून आला. ४दुपारी ३.१० मिनिटाने तिने अखेरचा श्वास घेतला. तर ज्ञानेश्वर हे ६३ टक्के भाजले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू