शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला मारहाण करून पतीने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:53 IST

घरगुती कारणावरून पती-पत्नीत वाद झाले. याच वादातून पत्नीला मारहाण केली. तिला शेजारच्यांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करताच घरात असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : घरगुती कारणावरून पती-पत्नीत वाद झाले. याच वादातून पत्नीला मारहाण केली. तिला शेजारच्यांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करताच घरात असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना बीड शहरातील एकनाथ नगर भागात रविवारी सकाळी घडली.अशोक बाबूराव मस्के (६५, रा. एकनाथनगर, बीड) असे मयताचे नाव आहे. एकनाथनगर भागात ते पत्नी किरण यांच्यासह रातात. त्यांची मुले शिक्षण व नौकरीसाठी बाहेरगावी असतात.रविवारी सकाळी पती- पत्नीत घरगुती कारणावरुन वाद झाला. कडाक्याच्या भांडणानंतर अशोक मस्के यांनी पत्नीला मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या. त्यानां शेजारच्यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले.सर्व जण रूग्णालयात जाताच अशोक मस्के यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अशोक यांचा मुलगा अतुल मस्के यांनी यांच्या खबरीवरून जिल्हा रुग्णालय चौकीत नोंद झाली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार