शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात पती ठार; पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 00:31 IST

पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : पत्नीसोबत सासुरवाडीकडे जाताना दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाटा (ता. अंबड) येथे घडली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ती फरार झाली आहे.गोरख विठ्ठल नागरे (५४, रा. संगम जळगाव ता. गेवराई) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोमवारी सकाळी ते सासुरवाडी दोदडगावकडे पत्नी नयना नागरे ( वय ५०) यांच्यासोबत दुचाकीवरुन जात होते. दरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दोदडगाव फाट्यावर बीडकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या एका कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातात दुचाकीस्वार गोरख नागरे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती तर पत्नी नयना नागरे या जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरातील बळीराम मुंडे, बाळासाहेब नागरे, वामन गिते, शेख नूरसह अन्य तरु णांनी त्यांना तात्काळ पाचोड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर औरंगाबाद येथे जाताना अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात कार चालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिला चालक फरार झाली आहे. मयतावर गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवारआहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकार