शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुट्टीसाठी महिला पोलिसाने मॅटमध्ये दाद मागावी , उच्च न्यायालयाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 05:54 IST

लिंगबदल शस्त्रक्रियेकरिता सुट्टी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणा-या महिला पोलीस हवालदाराला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.

मुंबई :  लिंगबदल शस्त्रक्रियेकरिता सुट्टी मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणा-या महिला पोलीस हवालदाराला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे (मॅट) दाद मागण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी दिले.हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने, याचिकाकर्त्यांनी थेट उच्च न्यायालयात न येता, आधी मॅटकडे दाद मागणे अपेक्षित आहे. तेथे दिलासा न मिळाल्यास, याचिकाकर्त्या उच्च न्यायालयात येऊ शकतात, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांनी म्हटले आहे.बीडच्या ललिता साळवे यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठांकडे एक महिन्याची सुट्टी मागितली. मात्र, बीड पोलीस अधीक्षकांनी त्यांचा सुट्टीचा अर्ज फेटाळला. त्यामुळे ललिता साळवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.ललिता साळवे यांची महिला गटातून पोलीस दलात भरती झाली आहे. शस्त्रक्रियेनंतरही आपली नोकरी कायम राहावी. शस्त्रक्रियेनंतर आपल्याला पुरुष समजून पोलीस दलातील नोकरी कायम ठेवण्याचे निर्देश पोलीस महासंचालक व बीड पोलीस अधीक्षकांना द्यावेत, अशी विनंती साळवे यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे.वाय गुणसूत्रांचे प्रमाण अधिकयाचिकेनुसार, ललिता २३ जूनला जे.जे. रुग्णालयात शारीरिक व हार्मोन चाचणीकरिता भरती झाल्या होत्या. त्यांच्या वैद्यकीय चाचणीत त्यांच्यात वाय गुणसूत्रांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावर त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशनही करून घेतले. त्यात त्यांना‘जेंडर डायसोफोरिया’ असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी याबाबत लिंगबदलाचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला हा लिंगबदलाचा निर्णय योग्य असल्याचेत्यांना जे. जे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.अधिकाराचे उल्लंघन 

 

 

 

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र