शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू; खाकी वर्दीचे स्वप्न राहिले अधुरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 15:52 IST

बीड येथे सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आज मैदानी शारीरिक चाचणी सुरू असताना, १६०० मीटर धावण्याच्या फेरीत दीपक भास्कर वावळ हा तरुण सहभागी झाला होता.

खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका तरुणाचा पोलीस भरतीदरम्यान मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली आहे. मैदानी चाचणीत धावताना अचानक चक्कर येऊन कोसळलेल्या या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून भरतीला आलेले तरुण हळहळ व्यक्त करत आहेत.

"भारत माता विकली"; संसदेत राहुल गांधी संतापले, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवर बोलताना म्हणाले...

बीड येथे सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आज मैदानी शारीरिक चाचणी सुरू असताना, १६०० मीटर धावण्याच्या फेरीत दीपक भास्कर वावळ हा तरुण सहभागी झाला होता. धावत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले, यावेळी तो अचानक चक्कर येऊन थेट मैदानावरच कोसळला.

प्रशासनाकडून तातडीने हालचाली

मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न लावता दीपकला बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली होती. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आपल्या घरातील तरुण पोलीस होऊन येईल, अशी आशा असलेल्या त्याच्या कुटुंबावर या घटनेमुळे आभाळ कोसळले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Beed: Young Man Dies During Police Recruitment

Web Summary : A young man collapsed and died during police recruitment trials in Beed, Maharashtra. Deepak Vaval, participating in the 1600m run, fell unconscious. Doctors declared him dead on arrival at the hospital. He hailed from Parli, leaving his family devastated.
टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस