शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! झोपडीने अचानक पेट घेतला, आजारी अंध वृद्धाचा होरपळून झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 17:41 IST

पत्नी शेतात गेल्यानंतर अचानक लागली आग

- संतोष स्वामी दिंद्रुड (बीड): पत्र्याच्या शेडला अचानक लागलेल्या आगीत आजारी असलेल्या अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी आलापूर येथे घडली. रामभाऊ उत्तमराव शहाणे( ६५ ) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

आलापूर येथे रुक्‍मीनबाई व रामभाऊ शहाणे हे दाम्पत्य एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत. रुक्‍मीनबाई सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या. तर अंध असलेले रामभाऊ आजारी असल्याने घरीच होते. दरम्यान, दुपारी अचानक पत्र्याच्या शेडच पुढील भाग पेटला. धुराचे लोट पाहून गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी काही वेळात आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत रामभाऊ शहाणे यांचा धूराने दम कोंडून आणि आगीत होरपळून मृत्यू झाला होता. माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पात्रूड येथील पथक पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळलीदरम्यान, गॅस सिलेंडर पत्राच्या शेडमधील स्वयंपाक घरात ठेवलेले होते. आगीचे लोट स्वयंपाक घरापर्यंत पसरण्याच्या आधीच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीड