शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

हार्वेस्टरचे यंत्र सुटून सालगडी चिरडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 22:56 IST

हार्वेस्टरच्या मागील सुटलेल्या काढणी यंत्राच्या चाकाखाली चिरडून एक इसम जागीच ठार झाला. हा अपघात धारुर महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देधारूर महाविद्यालयाजवळ घडला अपघात

धारूर : हार्वेस्टरच्या मागील सुटलेल्या काढणी यंत्राच्या चाकाखाली चिरडून एक इसम जागीच ठार झाला. हा अपघात धारुर महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती देऊनही पोलीस अर्धा तासानंतर घटनास्थळी पोहचले.सदर होर्वेस्टर (क्र. पीबी ११, बीएन ४२९६) हे केजकडून तेलगावकडे जात होते. सायंकाळी धारूर रोडने ते जात असताना कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयासमोर हार्वेस्टरच्या मागील काढणी यंत्र अचानक निसटले आणि यात रस्त्याने जाणारा पादचारी चिरडला.सध्या विविध स्वरु पाचे धान्य काढण्यासाठी तालुक्यात हार्वेस्टरची मागणी वाढली आहे. पंजाब राज्यातून असे हार्वेस्टर सध्या या भागात दिसून येत आहे. यातच निष्काळजीपणामुळे शुक्रवारी हा अपघात झाला. या अपघातातील मयताचे नाव विष्णू गंगणे असे सांगण्यात आले असून परिसरातीलच शिनगारे यांच्या शेतात तो सालगडी म्हणून काम करत होता.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीDeathमृत्यू