शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

वाटणीच्या वादातून सख्या भावाकडून त्रास; कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने घेतला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 18:59 IST

विहिरीच्या पाण्यावरून आणि शेतातून जाणारा रस्ता वापरण्यावरून सतत वाद. 

अंबाजोगाई : वाटणीच्या वादातून सख्याने भावाने आणि त्याच्या कुटुंबाने ६७ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यास मागील एक-दिड  वार्हपासून सतत त्रास दिला. अखेर त्रासलेल्या त्या वृद्धाने घराच्या परसातील कडीपत्त्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.०७) पहाटे अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे उघडकीस आली. याप्रकरणी भावासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

गंगाधर देवराव हुलगे ( ६७ ) असे त्या मयत वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. कुंबेफळ शिवारात त्यांची शेतजमीन आहे. भाऊ मुरलीधर देवराव हुलगे याच्यासोबत त्यांचा वाटणीचा वाद होता. या वादातून मुरलीधर, सिद्धेश्वर मुरलीधर हुलगे, मुरलीधर हुलगे आणि स्वाती किशोर हुलगे हे मागील एक दिड वर्षापासून गंगाधर आणि त्यांच्या कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास देत होते. विहिरीच्या पाण्यावरून आणि गंगाधर यांच्या शेतातून जाणारा रस्ता वापरण्यावरून सतत वाद घालत. 

त्यांनी यापूर्वी गंगाधर यांच्यासह कुटुंबियांना मारहाणही केली होती. अखेर, सततच्या त्रासाला कंटाळून गंगाधर यांनी रविवारी पहाटे ५.३० च्या पूर्वी घराच्या परसातील कडीपत्त्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिट्ठी लिहून बनियानला लावून ठेवली. याप्रकरणी सुदर्शन गंगाधर हुलगे यांच्या फिर्यादीवरून मुरलीधर, सिद्धेश्वर, कविता आणि स्वाती हुलगे यांच्यावर आम्हत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडCrime Newsगुन्हेगारी