शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात ८ लाखांचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:35 IST

माजलगाव : शहरालगत असणाऱ्या खानापूर येथे पाथरी पोलिसांनी गुटका विक्रेत्यावर अचानक मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकत ८ ...

माजलगाव : शहरालगत असणाऱ्या खानापूर येथे पाथरी पोलिसांनी गुटका विक्रेत्यावर अचानक मंगळवारी रात्री उशिरा छापा टाकत ८ लाख ३२ हजारांचा गुटका ताब्यात घेऊन गुटखा विक्रेत्यास ताब्यात घेतले. दरम्यान या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

पाथरी येथे गुटखा विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्या इसमाकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा गुटखा माजलगावच्या गुटखा विक्रेत्याकडून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या माहितीवरून पाथरी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा नऊ वाजेच्या दरम्यान माजलगाव तालुक्यातील खानापूर येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांनी गुटका विक्रेता राजाभाऊ त्र्यंबक गांडगे यास ताब्यात घेतले. दरम्यान यावेळी पोलिसांनी या गुटखा विक्रेत्याच्या गोदामातून ८ भोत (पोते) पान मसाला, राजनिवासच्या दोन रिक्षा भरून जप्त केल्या. ज्याची अंदाजे किंमत ८ लाख ३२ हजार रुपये आहे.

गुटखा पकडला ५० लाखांचा, कारवाई मात्र ८ लाख ३२ हजाराची

माजलगाव गुटखा विक्रेत्यांचे मुख्य केंद्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याची उलाढाल होत असल्याची ओरड आहे. अख्ख्या परभणी जिल्ह्यात माजलगाव येथून गुटखा पुरविला जात असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, पाथरी पोलिसांनी या माहितीवरून २ गाड्या घेऊन माजलगावला छापा टाकला. खानापूरच्या ज्या गोदामात पोलिसांनी ही कारवाई केली, त्या ठिकाणी पन्नास लाखांच्या पुढे गुटखा साठा असल्याची चर्चा होती. तो सर्व गुटखा पोलिसांनी पकडला असल्याचे परिसरात ऐकायला मिळाले. परंतु मुख्य गुटखा विक्रेत्याशी तडजोड होऊन या ठिकाणी पाथरी पोलिसांनी केवळ ८ लाख ३ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

===Photopath===

050521\purusttam karva_img-20210505-wa0041_14.jpg