शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गेवराई खून, दरोड्यात १२५ गुन्हेगारांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 00:03 IST

गेवराई शहरात पुष्पा शर्मा या वृद्धेचा खून करून सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. या घटनेला पंधरवाडा उलटला तरी अद्याप पोलिसांना याचा तपास लागलेला नाही.

ठळक मुद्देतपास अपूर्णच : निवडणुकीमुळे तीनच पथकांकडून तपास

बीड : गेवराई शहरात पुष्पा शर्मा या वृद्धेचा खून करून सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. या घटनेला पंधरवाडा उलटला तरी अद्याप पोलिसांना याचा तपास लागलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास सव्वाशे गुन्हेगारांची तपासणी केली आहे. दरम्यान, निवडणुक बंदोबस्तामुळे सहा ऐवजी तीनच पथकांमार्फत याचा तपास सुरू आहे.१ एप्रिल रोजी गेवराई शहरातील खडकपूरा भागात राहणाऱ्या पुष्पा शर्मा यांच्या घरी दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये शर्मा यांचा खून करून दरोडेखोरांनी तब्बल सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता. त्यानंतर तात्काळ याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, गेवराई पोलीस असे सहा पथके नियूक्त केली होती. या पथकाकडून गुन्हेगारी वस्त्यांची झडती घेतली जात आहे. तसेच तरूंगातून बाहेर आलेले, फरार असलेले आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. मात्र अद्यापही त्यांना मुख्य आरोपीपर्यंत पोहचता आलेले नाही.दरम्यान, सध्या निवडणूकांचा बंदोबस्त असल्याने या प्रकरणाच्या तपासातील तीन पथके इतरत्र नियूक्त केली आहेत. सध्या तीनच पथके याचा तपास करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक, दरोडा प्रतिबंधकचे एक आणि गेवराईचे एक असे तीन पथके आहेत. या तीनही पथकांकडून कसून तपास सुरू असला तरी अद्याप त्यांना यात यश आलेले नाही. याचा तपास लवकर लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.एएसपी तळ ठोकूनहे प्रकरण झाल्यानंतर खुद्द पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दोन वेळेस गेवराईला भेट दिली. तर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे हे तळ ठोकून आहेत. प्रत्येक दिवसाचा आढावा पथकांमार्फत घेतला जात आहे. आता निवडणूक बंदोबस्त आणि रखडलेल्या गुन्ह्यांचा तपास, असे दोन आव्हाने पोलिसांसमोर आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी