शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'फराळ नको, भाकरी बनवून दे', म्हणत नातवाने केला ८२ वर्षीय आजीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:33 IST

दगड आणि काठीने बेदम मारहाण केल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला, २९ वर्षीय नातू पोलिसांच्या ताब्यात

दिंद्रुड ( बीड): 'मी एकादशीचा फराळ खाणार नाही, भाकरी करून दे', असा वाद घालत २९ वर्षीय नातवाने आपल्या ८२ वर्षीय आजीचा खून केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील लोणगाव येथे गुरुवारी घडली. दरम्यान, दिंद्रुड पोलिसांनी आरोपी नातवास ताब्यात घेतले आहे.

दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील लोणगाव येथे कौशल्याबाई किसनराव राऊत (वय 82 वर्ष), बालासाहेब किसनराव राऊत (वय 56 वर्ष) राहुल बालासाहेब राऊत (वय 29 वर्ष) हे तिघे राहत. गुरुवारी कार्तिकी एकादशीनिमित्त उपवासा असल्याने कौशल्याबाई यांनी सर्वांसाठी फराळाचा स्वयंपाक केला. मात्र, दुपारी तीन वाजेदरम्यान राहुलने मला फराळ नको, भाकरी करून दे म्हणत आजी कौशल्याबाई यांच्यासोबत वाद घातला. एवढ्यावरच न थांबता राहुलने दगड आणि काठीने आजीस बेदम मारहाण केली. डोक्यात गंभीर जखमा झाल्याने आजी कौशल्याबाई यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, माहिती मिळताच दिंद्रुड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणीकरून पंचनामा केला. मृतदेह माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. गुरुवारी रात्री दहा वाजता मयत कौशल्याबाई यांचा मुलगा बालासाहेब किसनराव राऊत यांच्या फिर्यादीवरून राहुल बालासाहेब राऊत यांच्या विरोधात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असुन पुढील तपास सपोनि अण्णाराव खोडेवाड करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड