शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हावासीयांना खुशखबर, अहमदनगर- आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचे उद्या उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 18:03 IST

रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन होईल.

आष्टी (बीड) : अहमदनगर-न्यू आष्टी आणखी एक डेमू (DEMU) रेल्वे सेवा उद्यापासून सुरु होत आहे. अहमदनगर स्थानकाहून उद्या दुपारी 3.30 वाजता केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

अहमदनगर-न्यू आष्टी या (डेमू) रेल्वेची नियमित दुसरी फेरी दि. 17 रोजी दुपारी ३.३० वा.होणार आहे.  रेल्वेराज्यमंञी रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन होईल. या रेल्वेने आष्टी व जामखेड तालुक्यातील नागरिकांना फायदा होणार आहे. यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल. विद्यार्थ्यांना देखील याच लाभ होईल.

अशी असेल दुसऱ्या रेल्वे फेरीची वेळगाडी क्रमांक 01403 अहमदनगर-न्यू आष्टी, अहमदनगरहून दुपारी 03.40 वाजता सुटणार आणि नारायणडोहो आगमन 04.40 वा. प्रस्थान 04.42 वा. लोणी आगमन 04.58 वा. प्रस्थान 05.00 वा. सोलापूरवाडी आगमन 05.25 प्रस्थान 05.27, न्यू धानोरा आगमन 05.43 प्रस्थान 05.45 वा.कडा आगमन 05.55 वा. प्रस्थान 05.57 वा.आणि न्यू आष्टी सायंकाळी 06.30 वा. ला पोहचेल. पुन्हा आष्टीवरून हिच गाडी क्रमांक 01404 न्यू आष्टी-अहमदनगर, न्यू आष्टीहून सायंकाळी 07.00 वा.ला सुटणार कडा आगमन 07.28 वा. प्रस्थान 07.30 वा.न्यू धानोरा आगमन 04.40 वा. प्रस्थान 07.42वा.सोलापूरवाडी आगमन 07.58 वा.प्रस्थान 08.00 वा.न्यू लोणी आगमन 08.25 वा.प्रस्थान 08.27,नारायणडोहो आगमन 08.53 वा.प्रस्थान 08.55.वा. अहमदनगरला रात्री 09.45 वाजता पोहचेल, अशी माहिती अहमदनगर रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBeedबीडraosaheb danveरावसाहेब दानवेtourismपर्यटन