शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

छेडछाडीला कंटाळून मुलीने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:36 IST

अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथील एका १७ वर्षीय मुलीला गावातीलच तरूण छेडत होता. याच छेडछाडीला कंटाळून मुलीने विषारी द्रव प्राशन केले. ही घटना ३ एप्रिल रोजी घडली. सध्या तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. मुलीच्या वडिलांनी सदरील तरूणाविरोधात जबाब दिला आहे.अंथरवण पिंप्री येथील एका ऊसतोड मजूर कुटुंबातील मुलीची गावातीलच एक तरुण सतत पाठलाग करुन छेड काढत असे. मुलीचे आई- वडील ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते. दहा दिवसांपूर्वीच ते गावी परतले आहेत. ३ एप्रिल रोजी सकाळी शौचासाठी म्हणून गेलेली मुलगी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला तेव्हा घराजवळीलच एका शेतात ती अत्यवस्थ स्थितीत आढळली. तिने विषारी द्रव प्राशन केल्याचे निदर्शनास आल्यावर तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मुलीच्या वडिलांनी रुग्णालय चौकीत तरुणाविरुध्द जवाब दिला असून उशिरापर्यंत पिंपळनेर ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग