शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईत इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:56 IST

केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपल्बध करावा, अशी मागणी करत गुरूवारी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देयुवक काँग्रेस आक्रमक : पेट्रोल पंपावर सरकार विरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपल्बध करावा, अशी मागणी करत गुरूवारी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.‘अच्छे दिन’ च्या नावाखाली लुटण्याचे काम सरकार करीत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची भाववाढ करु न सर्वसामान्यांना संकटाच्या खाईत लोटणारे बेजबाबदार सरकार आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ झाली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार या दर वाढीला जबाबदार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीनिवास बेदरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. माजी खा.रजनी पाटील व युकाँचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील यांच्या आदेशानुसार कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील कृष्णकांत पेट्रोल पंपावर जाऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी परिसरात रस्त्यावर उभे असलेल्या वाहनधारकांना २०१४ ते २०१८ या चार वर्षाच्या दरम्यान झालेल्या दरवाढीचे पत्रक देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष किरण आजबकर, बळीराम गिराम, योगेश बोबडे, नीलेश तौर, दयानंद सोनवणे, गणेश तापडिया, विकास बरडे, अनिल जावळे, महेश जगताप, आशिष शिंदे, गोविंद ठोसर, करन चाळक, सौरभ शर्मा, विशाल जंगले, गोटू सावंत, अक्षय बेदरे, नीलेश मळवे, नितीन खारगे, विशाल खटावकर, मेघराज बेदरे, जिजा जगताप, सय्यद अतीकसह अनेकजण उपस्थित होते.सर्वसामान्यांना लोटले संकटातयुवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी करुन २०१४ ते १८ या चार वर्षांत झालेल्या दरवाढीचे पत्रक देऊन निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंच्या भाववाढीला केंद्र व राज्य सरकार जबाबदार धरुन हे आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसPetrol Pumpपेट्रोल पंपagitationआंदोलन