शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव, अंबाजोगाई तालुक्यातील चार गुंड हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 17:59 IST

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी दुपारी हे आदेश काढले. 

बीड : माजलगाव व अंबाजोगाई तालुक्यात जुगाराचे गुन्हे करण्यासह तालुक्यात गुंडगिरी करणाऱ्या चौघांना बीड जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी दुपारी हे आदेश काढले. 

अंबाजोगाई शहरात जुगार, दरोडा, जबरी चोरी, जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे अशा स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या कमलाकर रमेश  कुचेकर व विकास रमेश कुचेकर (दोघे रा. अंबाजोगाई) या भावंडांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा ५५ अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव शहर ठाण्याचे तत्कालीन सहायक निरीक्षक मारोती मुंडे यांनी  अधीक्षकांकडे पाठविला होता. उपअधीक्षक सुरेश गायकवाड यांनी या प्रस्तावाची चौकशी करुन दोन वषार्साठी हद्दपार करण्याची शिफारस केली होती. अधीक्षकांनी त्यांना एक वषार्साठी हद्दपार केले. 

माजलगाव शहर ठाण्याचे निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी मटका, जुगाराचे गुन्हे करणाऱ्या दोघांविरुध्द हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी या प्रस्तावाची चौकशी केली. त्यानंतर अधीक्षकांनी अनंत रामभाऊ शिंदे व रामेश्वर संतराम धारक (दोघे रा.माजलगाव) याांना जिल्ह्यातून एक वषार्साठी हद्दपार केले. लोकसभा निवडणुकीमुळे समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुध्द हद्दपारीच्या कारवायांनी सध्या वेग घेतला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्याकडून सर्व ठाण्यांचा आढावा घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस