शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींचे अवैध गौण खनिज उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:11 IST

अवैधरित्या ४ कोटी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी रेल्वे रुळाचे काम करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी अवैधरित्या ४ कोटी रुपयांचे गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी रेल्वे रुळाचे काम करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड - परळी रेल्वे मार्गाचे काम बीड शहराजवळील पालवण शिवारात सुरु आहे. याच ठिकाणी नियोजित रेल्वे स्थानकाचे काम सुरु असून, यासाठी लागणा-या रोडा बिंदुसरा नदीपात्रातून अवैधरीत्या उत्खनन करुन आणला जात होता. या संदर्भात अनेकांनी जिल्हाधिकारी, गौण खनिज अधिकारी यांच्याकडे तक्रार देखील करण्यात आली होती. या तक्रारीवरुन गौण खनिज अधिकारी आनंद पाटील, बीडचे तलाठी पी. एस. आंधळे, एस. डी. सानप व मंडळ अधिकारी पी. के. राख यांनी बिंदुसरा नदीपात्रात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना अंदाजे १ लाख ब्रास रोडा उत्खनन केल्याचे दिसून आले.विचारपूस केली असता हा रोडा रेल्वेच्या कामासाठी घेऊन जात आहोत असे सांगण्यात आले. या संदर्भात आपल्याकडे परवाने आहेत असे सांगण्यात आले. मात्र, पाहणी केली असता कोणतीही परवानगी उत्खननासाठी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा पाटील यांच्या फिर्यादीवरुन पी.व्ही.आर. कंपनीचे संस्थापक पी. व्ही. राम, मॅनेजिंग डायरेक्टर पी. श्रीधर, मॅनेजर मतय्या, सुपरवायजर पालेगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि सुजित बडे हे करीत आहेत.सहा हायवा केले जप्तबीड तहसील कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी पाहणी करण्यास गेले असता त्यांना सहा हायवामध्ये उत्खनन केलेला रोडा दिसून आला. ही सर्व वाहने जप्त करण्यात आली आहेत.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे