शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर-कारचा भीषण अपघात; माजलगावच्या माजी आमदारांच्या नातवाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 11:48 IST

रात्री बारा वाजेच्या दरम्यान गेवराई जवळ समोरून येणाऱ्या कॅन्टरने कारला धडक दिली. 

माजलगाव ( बीड): येथील माजी आमदार बाजीराव जगताप यांचा नातू व छत्रपती कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहन जगताप यांचा पुतण्या विश्वजीत जीवन जगताप ( 21 ) याचा औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

माजलगाव येथील छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक तथा छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्याचा मित्र आर्यन कंटुले हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम आटोपून  माजलगावकडे चारचाकीतून ( एम.एच. 44, टी. 5152) येत होते. दरम्यान, रात्री बारा वाजेच्या दरम्यान गेवराई जवळ समोरून येणाऱ्या कॅन्टरने कारला धडक दिली. 

यात डोक्याला जबर मार लागल्याने विश्वजितचा जागीच मृत्यू झाला. आर्यन कंटुले हा सीट बेल्ट लावलेला असल्याने सुदैवाने वाचला. विश्वजीत हा जिवन जगताप यांचा एकुलता एक मुलगा होता. यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूBeedबीड