शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

परळीत सिगारेटचे पैसे मागितल्याने हॉटेल मॅनेजरवर गोळीबार; थोडक्यात जीव बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 15:05 IST

याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत

परळी( बीड) : येथील कन्हेरवाडी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये येऊन चौघाजणांनी सिगारेटचे पॉकेट मागितले. तेव्हा सिगारेट पाकिटाचे 150 रुपये मागितले असता मॅनेजरला चौघा जणांनी मारहाण करत हॉटेलमध्ये पिस्तूलने दोन गोळ्या झाडल्याची थरारक घटना. गोळीबारात मॅनेजर  थोडक्यात बचावला. ही घटना ९ ऑगस्ट रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.

मिळालेली माहिती अशी की, परळी- कन्हेरवाडी रोडवर विलास आघाव यांचे हॉटेल यशराज आहे. या हॉटेलमध्ये ९ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा ते पावणे अकराच्या सुमारास चौघे अनोळखी इसम आले. त्यांनी हॉटेल मॅनेजर नरेश निशादला सिगारेटचे पॉकेट मागितले. पॉकेटचे 150 रुपये द्या, असे म्हटल्याने चौघेजण संप्तत झाले. त्यांनी मॅनेजर नरेश निसादला शिवीगाळ करून ग्लास,बताईने मारहाण केली. तसेच मॅनेजर नरेशवर पिस्तुलाने फायरिंग केली. सुदैवाने मॅनेजर यातून बचावला.

हा थरारक प्रकार घडल्यामुळे परिसरात दहशत माजली आहे. या प्रकरणी हॉटेलचे मालक विलास आघाव यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञात चौघा जनाविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके नियुक्त केले आहेत.

आज अंबाजोगाईच्या अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर ,अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिल चोरमले व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चाऊस ,परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, नारायण गीते ,पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, भक्तराम गीते ,पोलीस सुनील अन्नमवार ,नवनाथ हरगावकर व इतर कर्मचाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड