शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-पिकअपच्या अपघातात बाप-लेकाचा मृत्यू;मुलीसह तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 09:55 IST

गेवराईतील राक्षसभुवन रोडवरील रात्री 11 वाजेची घटना

गेवराई :ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर मुलीसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात ऐवढा भिषण होता की, यामध्ये राक्षसभुवन येथील चंद्रशेखर शामराज पाठक ( वय वर्ष ३९ ) व त्यांचा मुलगा आर्यन ( वय १२ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक ( वय ११ ) हिच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले. 

अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना वाहनाच्या बाहेर काढले. त्यानंतर त्यांना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूAccidentअपघात