शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीतील गुंड प्रवृत्तीचे बाप-लेक बीड जिल्ह्यातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 19:29 IST

यामध्ये वडिलासह त्याच्या दोन मुलांचा समावेश आहे.

बीड : शिरूर तालुक्यात दहशत माजविणाऱ्या तीन गुंडांना बीड जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये वडिलासह त्याच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी केली. 

बप्पासाहेब जनार्धन घरगिने, धनंजय बप्पासाहेब घरगिने व माऊली बप्पासाहेब घरगिने (रा.आर्वी ता.शिरूर) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघा बापलेकांनी शिरूर तालुक्यात दहशत माजविली होती. त्यांच्याविरोधात शरीराविरूद्धची अनेक गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई केल्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव शिरूरचे पोउपनि एम.आर.काझी यांनी तयार केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत यांनी याची चौकशी करून त्यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यासंदर्भात शिफारस केली.  पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी या तिघांनाही शनिवारी वर्षभरासाठी हद्दपार केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस