शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी शेतक ऱ्यांचे बांधावर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : कोळगाव अंतर्गत येणाºया एका वस्तीवर तसेच शेतात जाण्यासाठी असलेला बैलगाडी रस्ता हा एका शेतकºयाने ...

ठळक मुद्देआश्वासनानंतर आंदोलन मागे : तहसील प्रशासन मोजणीनंतर करणार शेतात जाणारा रस्ता खुला

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : कोळगाव अंतर्गत येणाºया एका वस्तीवर तसेच शेतात जाण्यासाठी असलेला बैलगाडी रस्ता हा एका शेतकºयाने अडविल्याने हा रस्ता तात्काळ रहदारीसाठी खुला करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकºयांनी गुरुवारी शेतातील बांधावरच उपोषण सुरु केले होते. दरम्यान नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी मोजणीनंतर हा रस्ता खुला करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले. मौजे कोळगाव अंतर्गत येणाºया महानोरवाडी, भिल्लवस्ती ते बंगाली-पिंपळा रस्त्याला जोडला गेलेला सर्वे नंबर बांधावरुन बैलगाडी रस्ता आहे. या रस्त्यावरुन मोठी रहदारी असते. मात्र हा रस्ता जाणीवपूर्वक खोडा घालण्याच्या दृष्टीने आसाराम कांबळे व सुभाष आसाराम कांबळे यांनी अडविल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. परिणामी शेतकरी व वस्तीवर राहणाºया नागरिकांना रहदारीस पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे, दळणवळणाची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत रितसर मोजणी फिस भरुन देखील कांबळे यांनी मोजणी होऊ दिली नव्हती. यामुळे संतापलेल्या शेतकरी, नागरीकांनी तात्काळ रस्ता खुला करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच तहसील प्रशासनाला निवेदन दिले होते. त्याची दखल न घेतल्याने गुरुवारी महानोरवाडी-बंगाली-पिंपळा रस्त्यावरील गट नंबर ६६७ या बांधावरच आमरण उपोषण सुरु केले.दरम्यान नायब तहसीलदार अशोक भंडारी, मंडळ अधिकारी साळुंके, सुतार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले. पोलिस बंदोबस्तात भूमिअभिलेख कार्यालयाकडून रस्ता मोजणी करुन रितसर वाहतुकीस खुला केला जाईल असे आश्वासन दिले. या आंदोलनात बळीराम धोंगडे, महादेव लकडे, बबन मदने, हरि धोंगडे, संभाजी शिंदे, विष्णु लकडे, बप्पासाहेब मदने आदीसह परिसरातील पुरुष- महिलांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन