शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उपाययोजनांसाठी शेतकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:30 IST

दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.

ठळक मुद्देमुर्शदपूर फाट्यावर आंदोलन : दावणीला चारा देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळाची दाहकता वाढली असून, शासनाच्या तवीने तात्काळ उपाययोजना सुरु कराव्यात या मागणीसाठी गुरुवारी राजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी मुर्शदपूर फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला.दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई व गुरांच्या चाºयाचा प्रश्न यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परवा दोन दिवसापूर्वी शेतकºयांनी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या माध्यमातून पिंपरगव्हाण येथील कोरड्या धरणामध्ये दोन दिवसांचे धरणे आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे टॅँकर तात्काळ सुरू केले, व उर्वरित मागण्या सरकारला कळवल्याचे अश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. दुसºया दिवशी राजुरी परिसरातील शेतकºयांनी मुर्शदपूर फाट्यावर एकत्र येऊन विविध मागण्यांसाठी रास्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता. यावेळी बोलताना राजेंद्र मस्के म्हणाले, आता शेतकºयांचा अंत सरकारने पाहू नये तात्काळ दुष्काळी उपाययोजना चालू कराव्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि गुरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तरीही सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही सरकारने जर असाच वेळकाढूपणा केला तर शेतकरी तुम्हाला शासकीय कार्यालयांमध्ये बसू देणार नाहीत, असा इशारा मस्के यांनी दिला. यावेळी शिवसेनेचे जयसिंग चुंगडे, युवा सेनेचे सागर बहिर, युवराज मस्के, बंडू मस्के, बद्रीनाथ जटाळ, दीपक बागलाने, शेळके, सचिन आगम, रोहित शेळके, रमेश उंद्रे, मनिष भोसकर, निलेश जगताप यांच्यासह शेतकरी आंदोलनात सहभागी होते.दावणीला चारा द्यादावणीला चारा, पिकविम्याचे पैसे त्वरित द्या, शेतकरी, शेतमजूराच्या हाताला काम द्या, शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई द्या, न. राजुरी ते खरवंडी रस्त्याचा मावेजा द्या, राजुरी सर्कलमधील रात्रीचे भारनियमन बंद करा या व इतर मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन