शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केजमध्ये शेतकऱ्यांचे ५ तास जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी धरण परिसरातील पंधरा गावच्या शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या वाहत्या गळ्यापर्यंत खोल पाण्यात उतरत पाच तास जलसमाधी आंदोलन केले.शेतकरी जलसमाधी आंदोलन मागे घेत नसल्याचे पाहून अखेर सायंकाळी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककेज : मांजरा धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी धरण परिसरातील पंधरा गावच्या शेतकºयांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मांजरा धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या वाहत्या गळ्यापर्यंत खोल पाण्यात उतरत पाच तास जलसमाधी आंदोलन केले.

शेतकरी जलसमाधी आंदोलन मागे घेत नसल्याचे पाहून अखेर सायंकाळी मांजरा प्रकल्पाच्या अभियंत्यांनी शेतकºयांच्या आंदोलनापुढे नमते घेत मांजरा धरणातून उजव्या कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद केले. तसेच धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार नाही व मांजरा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकºयांच्या विद्युत पंपाचा वीजपुरवठा मांजरा धरणातील मृत साठ्यापर्यंत पाण्याचा उपसा होईपर्यंत बंद करण्यात येणार नाही असे मांजरा धरणाचे प्रभारी उप अभियंता माखणे यांनी मुकूंद कणसे, उमाकांत भुसारे, सतीश शिंदे , काशिनाथ भिसे, प्रताप सोमवंशी, बब्रुवान कणसे यांच्यासह शेतकºयांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच सदरील आंदोलन मागे घेतले.

यावेळी नायब तहसीलदार गेंदले, युसुफ वडगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, सपोनि मांजराचे शाखा अभियंता शहाजी पाटील उपस्थित होते. यावेळी मांजरा धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा