शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या विस्तार अधिका-याला काळे फासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:11 IST

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कॉमेंट करणा-या बीड पंचायत समितीच्या विस्तार अधिका-याच्या अंगावर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई ओतली.

बीड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह कॉमेंट करणा-या बीड पंचायत समितीच्या विस्तार अधिका-याच्या अंगावर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शाई ओतली. ही घटना येथील पंचायत समितीच्या आवारात सोमवारी सकाळी ११ वाजता घडली.सुनील चंद्रकांत कुलकणी असे त्या अधिका-याचे नाव आहे. ते येथील पंचायत समितीमध्ये घरकुल विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्र्ह कॉमेंट केली होती.त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अ‍ॅड. संगीता चव्हाण यांच्यासह महिला पदाधिकाºयांनी कुलकर्णी यांच्या चेह-यावर काळी शाई लावली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झाला नव्हता. या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. पंचायत समिती आवारामध्ये लोकांमध्ये दिवसभर याविषयी रंगतदार चर्चा दिसून आली. यामुळे कामानिमित्त आलेल्या लोकांची करमणूक झाली.

टॅग्स :BeedबीडChief Ministerमुख्यमंत्रीShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन