शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! वृद्ध बहिण- भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 16:59 IST

परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत उघडकीस आली खळबळजनक घटना

परळी( बीड): तालुक्यातील जिरेवाडी शिवारात वृद्ध बहीण -भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. हत्याची ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी परळी ग्रामीण पोलिसांनी भेट दिली आहे. दुपारपर्यंत हत्येचे कारण मात्र समजू शकले नाही .                                परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत सटवा ग्यानबा मुंडे रा जिरवाडी( ६८ )वर्ष यांचे शेत आहे याच शेतात त्यांच्या बहीण शुभ्रा ग्यानबा मुंडे  (७०) त्यांच्याकडे राहत असत, या दोघा बहीण-भावाची दगडाने मारून हत्या करण्यात आली. 

जिरेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी जमले असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी ही पोहोचले आहे परळी पासून जवळच असलेल्या जिरेवाडी येथे सोमेश्वराचे मंदिर आहे या गावात गेल्या पंचवीस वर्षात सहसा अनुचित प्रकार घडत नाहीत. धार्मिक वारसा असलेल्या जिरेवाडी गावात गुरुवारी बहीण-भावांची हत्या झाल्याने जिरेवाडी गाव हादरले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडDeathमृत्यू