वैष्णवी महाविद्यालयात विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST2021-08-24T04:37:40+5:302021-08-24T04:37:40+5:30

वडवणी : येथील साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित वैष्णवी महाविद्यालयात विद्यापीठाचा ...

Excitement of the University's anniversary at Vaishnavi College | वैष्णवी महाविद्यालयात विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात

वैष्णवी महाविद्यालयात विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात

वडवणी : येथील साहेबराव मस्के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित वैष्णवी महाविद्यालयात विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम विद्यापीठाच्या ध्वजाचे रोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शामसुंदर गुळभिले यांनी केले.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ. रणजित मस्के, डॉ. गणेश शित्रे, प्रा. कैलास होके, प्रा. बालासाहेब राजेमाने, प्रा. डॉ. रेखा चौधरी, प्रा. सचिन खिस्ते, प्रा. लक्ष्मण चव्हाण, प्रा. दत्ता सरवदे, प्रा. कृष्णा केळे, प्रा. परमेश्वर शेंडगे, प्रा. गणेश दुबाले, प्रा. मुंजाजी सोंळले, प्रा. धनंजय खोसे, उमेश गायकवाड, सुहास शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल उजगरे, पांडुरंग डांबे, बप्पा जाधव, मनोज झाडे, समाधान सुतार, सागर मोरे, शुखलेश्वर डांबे, गणेश जाधव, सुनील शिंदे इत्यादी उपस्थित होते.

230821\img-20210823-wa0014.jpg

Web Title: Excitement of the University's anniversary at Vaishnavi College