शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कोळसा पाडणाऱ्या वृद्ध मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळ्याने खळबळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 14:42 IST

आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथील घटना 

कडा ( बीड ) :  रायगड जिल्ह्यातून आलेल्या एका मजुराचा संशयास्पद मृतदेह आज सकाळी घुमरी पिंपरी येथे आढळून आला. पांडू चंदर पवार ( ५५, रा.परली. जि. रायगड ) असे मृताचे नाव आहे. 

आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथे गेल्या मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातून आलेले कोळसा पाडणारे मजूर वास्तव्यास आहेत. यातील एका कुटुंबातील ५५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह गावातीलच म्हसोबा मंदिराच्याजवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती समजातच आष्टी पोलिस गावात दाखल झाले. दरम्यान, वयोवृद्ध कामगाराचा मृत्यू नेमका कशाने झाला,  घातपात की नैसर्गिक मृत्यू याचा बारकाईने तपास सुरू आहे. 

घटनास्थळी पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, बाबासाहेब गर्जे, मंगेश मिसाळ,बंडु दुधाळ,सचिन कोळेकर, दादासाहेब भगत, वाहन चालक प्रताप घोडके आदी कर्मचारी आहेत. तपास सुरु असून लवकरच यातील सत्य समोर येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी दिली. 

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी