शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र इच्छाशक्तीचे उदाहरण; दिव्यांग ग्रुपने सर केला लोहगड किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:51 IST

Divyang Group successfully climb Lohgad Fort दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून दुर्ग भ्रमंतीचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देलोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात असून, भक्कम गिरीदुर्ग आहे. ज्याची उंची ३४२० फूट असून, निर्मिती अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे. राज्यातील दहा दिव्यांगांनी लोहगड दुर्गभ्रमंती यशस्वीरित्या पूर्ण केली.

अंभोरा (जि. बीड) : तीव्र इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर दिव्यांग ग्रुपने रविवारी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला सर केला. यात बीडचा कचरु चांभारे या गिर्यारोहकाचा समावेश होता. दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून दुर्ग भ्रमंतीचे आयोजन केले होते.

लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात असून, भक्कम गिरीदुर्ग आहे. ज्याची उंची ३४२० फूट असून, निर्मिती अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाचे भाग्य लोहगडास लाभलेले आहे. सुरतेहून आणलेली संपत्ती काही काळ लोहगडावर ठेवली होती. किल्ल्यावर मजबूत बुरूज, चिरेबंदी पायऱ्या, बुलंद दरवाजे, पाण्याच्या टाक्या, तलाव आहेत. गडाचे शेवटचे टोक असलेल्या विंचूकड्यावर पोहोचले, तेव्हा दिव्यांग बांधवांचा आनंद ओसंडून वाहणारा होता. ‘हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. लोहगडावरून विसापूर किल्ला, विहंगम पवना धरण, तुंग व तिकोना किल्ला स्पष्टपणे दिसतात.

शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात राज्यातील दहा दिव्यांगांनी लोहगड दुर्गभ्रमंती यशस्वीरित्या पूर्ण केली. या दुर्ग मोहिमेत बीड तालुक्यातील मन्यारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा कोंडाजी फर्जंद ट्रेकर्सचे दुर्गप्रेमी, निसर्गलेखक कचरू चांभारे यांचा सहभाग होता. या मोहिमेत नितीन टेमघरे- लोणावळा, सागर बोडखे- मुंबई, धर्मेंद्र सातव- पुणे, जगन्नाथ चौरे, प्रा. गोंडे, बाबर, घुमरे यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :BeedबीडTrekkingट्रेकिंगlohgadलोहगड