शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘त्या’ कर्मचाऱ्याची डीबीतून होणार हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:59 IST

कसलाही संबंध नसताना ‘आर्थिक’ फायद्यासाठी दुचाकीस्वारांची अडवणूक करणे शिवाजीनगर ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचा-यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी त्यांचा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार केला असून, सोमवारी तो पोलीस उपअधीक्षकांकडे पाठविला जाणार आहे.

ठळक मुद्देपोलीस निरीक्षकांकडून ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार : दुचाकीस्वाराची केली होती पिळवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कसलाही संबंध नसताना ‘आर्थिक’ फायद्यासाठी दुचाकीस्वारांची अडवणूक करणे शिवाजीनगर ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचा-यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी त्यांचा ‘डिफॉल्ट रिपोर्ट’ तयार केला असून, सोमवारी तो पोलीस उपअधीक्षकांकडे पाठविला जाणार आहे. त्या दोन कर्मचाºयांची डीबी पथकातून हकालपट्टी तर होणारच आहे शिवाय संपूर्ण पथकच यानिमित्ताने संशयाच्या भोवºयात अडकले आहे.चोरीच्या दुचाकी, दुचाकीचोर समोर यावेत, या उद्देशाने पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली. याच मोहिमेदरम्यान शुक्रवारी सायंकाळी जालना येथील एकाची दुचाकी पकडली. क्रमांकाचा थोडा अडथळा होता. कागदपत्रांमधून तो दुर झाला. हा सर्व प्रकार पोलीस निरीक्षक, ठाणे अंमलदार किंवा वाहतूक शाखा पोलिसांशी संबंधीत होता. मात्र या प्रकरणात डीबीतील दोघांनी लक्ष घातले. त्या दुचाकीची चावी घेत लपवून ठेवली. हा प्रकार पोलीस निरीक्षक पुरभे यांच्यापासून लपविला. चोरटे सोडून दुचाकीस्वारांना पकडण्यात त्यांनी धन्यता मानली. मात्र हा प्रकार पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यापर्यंत पोहचल्याने त्यांना ही दुचाकी अडवून ठेवणे चांगलेच अंगलट आले. पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी दोन कर्मचाºयांचा डिफॉल्ट रिपोर्ट तयार केला असून तो वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. त्यांची पथकातून तर हकालपट्टी होईलच पण ठाण्यातूनही हकालपट्टी होणार असल्याचे बोलले जात आहे. जर कारवाई झाली नाही तर येणाºया काळात वरिष्ठांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, हे निश्चीत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीस