शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसमध्ये प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधील अडीज तोळे दागिने लंपास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 12:10 IST

- नितीन कांबळे कडा ( बीड) : पिंपरी चिंचवड येथील महिला आष्टी येथील पाहुण्याकडे कार्यक्रमा निमित्त येत असताना नगर ...

- नितीन कांबळेकडा ( बीड) : पिंपरी चिंचवड येथील महिला आष्टी येथील पाहुण्याकडे कार्यक्रमा निमित्त येत असताना नगर ते आष्टी बसमध्ये प्रवास करत होती. प्रवासादरम्यान, पर्समध्ये ठेवलेले अडीज तोळे सोन्याचे दागिने जवळ बसलेल्या प्रवाशी महिलेने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथील पिंपरी चिंचवड परिसरातील नाजिया खमार कुरेशी या रविवारी आष्टी येथे पाहुण्याकडे कार्यक्रम असल्याने खाजगी वाहनाने अहमदनगरपर्यंत आल्या. त्यानंतर अहमदनगर ते आष्टी बसमध्ये पुढील प्रवासासाठी बसल्या.  प्रवास करत असताना धानोरा येथून काही महिला बसमध्ये बसल्या. कडा बसस्थानकात बस येताच सदरील महिला उतरल्या. मात्र, त्याच दरम्यान नाजिया खमार कुरेशी यांनी पर्स पाहिली असता आतमध्ये ठेवलेले अडीज तोळे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले.

माहिती मिळताच कडा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस नाईक हनुमंत बांगर, मजरूद्दीन सय्यद, दिपक भोजे, सचिन गायकवाड, महेश जाधव यांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासत परिसरात शोध घेतला. पण कोणी मिळुन आले नाही.रविवारी सायंकाळच्या दरम्यान नाजिया खमार कुरेशी रा.पिंपरी चिंचवड पुणे याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार आजिनाथ काकडे करीत आहेत. 

'त्या' महिलांचा शोध घेण्याचे आव्हान आष्टी,कडा बसस्थानकातून अनेक वेळा असे चोरीचे प्रकार घडले आहेत. काही महिला बसमध्ये प्रवासाचे नाटक करत पाच दहा किलोमीटर अंतरावर जातात आणि याच वेळेत पर्स किवा गळ्यातील दागिने लंपास करतात.पोलिसापुढे 'त्या' महिलांचा शोध घेण्याचे आव्हान उभे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद