शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मुंडे दाम्पत्याला स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 06:42 IST

परळीच्या मुंडे रुग्णालयामध्ये २०१२मध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे दाम्पत्यासह अवैध गर्भपातावेळी मृत्यू झालेल्या महिलेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायालाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

बीड  - परळीच्या मुंडे रुग्णालयामध्ये २०१२मध्ये उघडकीस आलेल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी डॉ. सुदाम व डॉ. सरस्वती मुंडे दाम्पत्यासह अवैध गर्भपातावेळी मृत्यू झालेल्या महिलेचा पती महादेव पटेकर यांना दोषी ठरवून बीड जिल्हा न्यायालाने १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.मुंडे दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. महादेव पटेकर फरार आहे. अवैध गर्भपात व स्त्री भ्रूणहत्येप्रकरणी एकूण १७ जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. पीडित महिलेचे नातेवाईक व इतर २८ पैकी २२ साक्षीदार फितुर झाले. मात्र, शवविच्छेदन करणारे डॉक्टर, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती भोर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपपत्र दाखल असलेल्यांपैकी जळगावचे डॉ. राहुल कोल्हे व ३ आरोपींचा मृत्यू झाला, तर १० जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.गर्भपाताचे रॅकेट उघडतपासात गर्भपात केलेली अर्भके प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून डॉ. मुंडे याच्या शेतातील पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आले होते. विजयमाला यांना चार मुली होत्या, त्या पाचव्यांदा गर्भवती होत्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीjailतुरुंग