शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच उठलेत जिवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:49 IST

रूग्णालयातून निघालेले बायोमेडिकल वेस्टेज नालीत टाकल्याप्रकरणी बीड पालिकेने कृष्णा हॉस्पिटलला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात रूग्णालयांकडूनच प्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर केला जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रूग्णालयातून निघालेले बायोमेडिकल वेस्टेज नालीत टाकल्याप्रकरणी बीड पालिकेने कृष्णा हॉस्पिटलला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. १० महिन्यांतील ही तिसरी कारवाई आहे. वारंवार कारवाया करूनही डॉक्टर याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यावरून डॉक्टरच नागरिकांच्या जिवावर उठल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.रूग्णालयातून निघालेले बायोमेडिकल वेस्टेज हे ठरवून दिलेल्या संस्थेच्या घंटा गाडीत टाकणे बंधनकारक आहे. त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते. मात्र बीडमधील काही रूग्णालये सर्रासपणे वेस्टेट उघड्यावर टाकतात. त्यामुळे जनावरांसह मनुष्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. असे असतानाही रूग्णायांकडून काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी शिवाजीनगर भागातील विद्यानगरातील कृष्णा हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्टेज नालीत टाकताना पालिका अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी तात्काळ धाव घेत डॉ. मनोज मुंडे यांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम १९९५ चे कलम ३२२ अन्वये ‘घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन’ यासाठीच्या उपविधीनुसार ही कारवाई केल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके यांनी सांगितले.ही कारवाई उपमुख्याधिकारी राहुल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, महादेव गायकवाड, ज्योती ढाका आदींनी केली. हे पथक नियमित पाहणी व तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलGarbage Disposal Issueकचरा प्रश्नdoctorडॉक्टर