शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

तूर विक्रीसाठी अडचणी अजून वाढल्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : नाफेडच्या मुंबई कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तेथील संगणकीय प्रणाली साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘मेसेज’ पाठवणे बंद झाले आहे. तूर खरेदीसाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे याच काळात हा प्रकार घडल्याने शेतक-यांसमोर आणखी एक अडचण वाढली आहे.नाफेड राज्यभर ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाटोदा : नाफेडच्या मुंबई कार्यालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत तेथील संगणकीय प्रणाली साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे तूर विक्रीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ‘मेसेज’ पाठवणे बंद झाले आहे. तूर खरेदीसाठी केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे याच काळात हा प्रकार घडल्याने शेतक-यांसमोर आणखी एक अडचण वाढली आहे.

नाफेड राज्यभर त्या-त्या ठिकाणच्या स्थनिक संस्थाच्या माध्यमांतून आधारभूत किंमतीप्रमाणे तूर खरेदी करत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून खरेदी प्रक्रि या सुरू आहे. केंद्रावर तूर घालण्यासाठी संबंधित शेतक-याने सात बारा उतारा पीक पेरा आधार झेरॉक्स बँक खाते क्रमांकासह स्थनिक खरेदी केंद्रावर नोंदणी करायची त्यानंतर शेतक-यास तूर केंद्रावर आणण्यासाठी तारीख दिल्या जायची.

तसा मेसेज शेतक-यांच्या भ्रमणध्वनीवर दिला जायचा. ही प्रक्रिया मुंबई येथील नाफेड कार्यालयातून केली जायची, असे धोरण राबवल्याने खरेदीमध्ये संथगती राहिली मात्र काम शिस्तबद्ध झाले.आता केवळ दोन दिवस खरेदी सुरू राहणार आहे. मात्र मुंबई कार्यालयातील संगणकीय प्रणाली जळाल्याने ‘मेसेज’ बंद झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला.

टॅग्स :BeedबीडagricultureशेतीMarathwadaमराठवाडा