शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जनसामान्यांसाठी सदैव संघर्ष करणार : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:45 IST

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळीच्या जगमित्र या त्यांच्या कार्यालयात रविवारी आदरांजली अर्पण केली.‘आदरणीय अप्पा, (स्व. गोपीनाथराव मुंडे) आज आपल्याला आमच्यातून जाऊन ४ वर्ष झाली. 'जनसामान्यांसाठी संघर्ष' या आपण दिलेल्या शिकवणुकीचे अनुकरण करतो आहे, त्यांच्यासाठी लढतो आहे. तुम्ही कायम आठवणीत आहात. स्मृतिदिनानिमित्त ...

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी परळीच्या जगमित्र या त्यांच्या कार्यालयात रविवारी आदरांजली अर्पण केली.

‘आदरणीय अप्पा, (स्व. गोपीनाथराव मुंडे) आज आपल्याला आमच्यातून जाऊन ४ वर्ष झाली. 'जनसामान्यांसाठी संघर्ष' या आपण दिलेल्या शिकवणुकीचे अनुकरण करतो आहे, त्यांच्यासाठी लढतो आहे. तुम्ही कायम आठवणीत आहात. स्मृतिदिनानिमित्त विनम्रपूर्वक अभिवादन !’ अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्व. मुंडे यांना आदरांजली वाहिली.

सकाळीच परळी येथील त्यांनी जगमित्र कार्यालयात साहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 'जनसामान्यांसाठी संघर्ष' करण्याची दिलेली शिकवण सदैव अनुसरेन’ अशा भावना ट्विट करून व्यक्त केल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेMarathwadaमराठवाडा