शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात; मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हजारो भाविक लीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 12:39 IST

भाविकांनी दर्शनासाठी परळीतील वैद्यनाथ मंदिरात गर्दी केली आहे

परळी: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करीत सकाळी दहापर्यंत हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आज वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नवीन वर्षास सुरुवात केली.

नवीन वर्षांची सुरुवात भक्तीभावात धार्मिक पर्यटनकरून करण्याकडे अनेक भाविकांचा कल वाढला आहे. भाविक सकाळपासूनच आज परळीत दाखल झाले असून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात वर्दळ वाढली आहे. राज्यभरासह संपूर्ण देशातून हजारो भाविक यावेळी मोठ्या भक्तीभावात वैद्यनाथाचे दर्शन घेत होते. 

कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी यावीदरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आज पहाटे नवीन वर्षाची सुरुवात प्रभू वैद्यनाथाच्या चरणी विधिवत रुद्राभिषेक करून दर्शनाने केली. यावेळी त्यांनी २०२४ हे नवीन वर्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारे ठरावे, कृषकांची सेवा करण्याचे आपल्याला बळ मिळावे, अशी प्रार्थना यावेळी केली.

येथे वातावरण भक्तिमयआम्ही पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून परळी येथे महादेवाच्या दर्शनासाठी नवीन वर्षात आलो. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. येथील वातावरण फार भक्तिमय आहे. - वैशाली देवडा ( छत्रपती संभाजी नगर) आणि मदन दर्डा ( शिरूर जिल्हा पुणे) 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडNew Yearनववर्ष