शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ऊसतोड कामगार संघर्ष समितीची शासनाविरुद्ध निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:30 IST

ऊसतोड कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाकडून ऊसतोड मजुरांची फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऊसतोड कामगार संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊसतोड मजूर, मुकादम, वाहतूकदार यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. शासनाकडून ऊसतोड मजुरांची फसवणूक होत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आला.ऊसतोड मजूरांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना न करता शासनाकडून नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. महामंडळाच्या नावाने काही संघटना व शासन ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूकदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. याचा निषेध करण्यासाठी ऊसतोड संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.ऊसतोड मजुरांची मजूरी ४०० रुपये करण्यात यावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये २५ टक्के वाढ करण्यात यावी, मजूरांच्या पाल्यांसाठी कायमस्वरुपी वसतिगृह व शिक्षणाची व्यवस्था कराव्यात, ऊसतोड मजुरांची नावनोंदणी करुन ओळखपत्र देण्यात यावे व त्यांना विमा लागू करावा, घरकुल योजना देण्यात यावी या मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच ऊसतोड कामगारांची फसवणूक करणाºया शासनाविरोधात निदर्शने करण्यात आली. हातात मागण्यांचे फलक घेऊन सहभागी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. यावेळी ऊसतोड संघर्ष समिती, सीटूचे महोन जाधव, नागेश पाटील, भाई दत्ता प्रभाळे, डॉ.संजय तांदळे, रोहिदास जाधव, रवी राठोड, अक्षय चव्हाण, सुहास जायभाये, रवी जाधव, सतीश सवासे, दत्ता सौंदरमल, व इतर कार्यकर्त्यांसोबत ऊसतोड कामगार,मुकादम, वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीagitationआंदोलन