शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पिकविमाच्या मागणीसाठी मनसेचे केज तहसीलवर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:34 IST

केज (बीड ) : तालुक्यातील शेतकर्‍यांना गतवर्षीचा खरीपाचा पिकविमा अद्याप मिळाला नाही. त्याची रक्कम तत्काळ द्यावी या प्रमुख मागणीसह बोंडअळीचे अनुदान व नाफेडने खरेदी केलेल्या पिकांची रक्कम तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर मनसेच्या आज दुपारी वतीने निदर्शने करण्यात आली.केज व धारुर तालुक्यातील अनेक शेतकरी पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित ...

केज (बीड ) : तालुक्यातील शेतकर्‍यांना गतवर्षीचा खरीपाचा पिकविमा अद्याप मिळाला नाही. त्याची रक्कम तत्काळ द्यावी या प्रमुख मागणीसह बोंडअळीचे अनुदान व नाफेडने खरेदी केलेल्या पिकांची रक्कम तातडीने देण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर मनसेच्या आज दुपारी वतीने निदर्शने करण्यात आली.

केज व धारुर तालुक्यातील अनेक शेतकरी पिकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यातच गतवर्षीचे बोंडअळीचे नुकसान अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. तसेच नाफेडने खरेदी केलेय पिकांची रक्कम त्वरित वितरीत करावी मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तहसील कार्यालयासमोर आज दुपारी निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसिलदार अविनाश कांबळे यांना प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात मनसे जिल्हा उपाध्यक्ष सुनील जगताप, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष कल्याण केदार, विदयार्थी सेनेचे सचिन सिंपले, अंबाजोगाई शेतकरी सेना तालुकाध्यक्ष श्रीराम सावंत, विशाल राऊत,महेंद्र उजगरे,सुनील साखरे,अशोक साखरे आदींची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :agitationआंदोलनMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाFarmerशेतकरी