शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; मनसेची शोले स्टाईल आंदोलनातून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 17:46 IST

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

- नितीन कांबळेकडा: जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पिकांनी माना टाकल्या असून जिल्हाभर दुष्काळाच्या झळा आहेत. राज्य शासनाने तत्काळ बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी मनसेकडून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनानंतर शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसीलदार बाळदत्त मोरे निवेदन दिले. यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर, उपजिल्हाध्यक्ष सतिष शिंदे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब दिंडे,उपतालुकाध्यक्ष मच्छिंद्र गरजे,उपतालुकाध्य सुनिल पाचपुते, अक्षय मडके, भरत चव्हाण आदींचा सहभाग होता. 

काय आहेत मागण्यानिवेदनात बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळावी व पूढील काळात शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यासाठी हरीण, रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा प्रतिबंध करावा, जिल्हयातील पिके वाळत असल्याने पिक विमा कंपनीने जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याची २५% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी, ९९२ व इतर सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकणाऱ्या बिजोत्पादन कंपन्यावर कडक कार्यवाही करावी तसेच खत बीयाण्याची लिंकीग, चढयादराने खत बियाण्याची व किटकनाशकाची विक्री करणाऱ्या कृषी दुकानदारांवर कार्यवाही करावी, गोगलगाय व इतर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, माजी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांची शिफारस स्वीकारुन त्यानुसार खरीप व रब्बी पेरणीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत देण्यात यावी, प्रचंड नूकसान होऊनही पिकविमा कंपनी शेतकऱ्यांना विमा देत नाहीत, अशा कंपन्यांना काळ्या यादीत टाकून कडक कायदेशीर कारवाई करावी. 

टॅग्स :MNSमनसेBeedबीडFarmerशेतकरी