शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

दुष्काळी उपाययोजनेसाठी गाजर दाखवत घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:25 AM

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई व चाराटंचाई यावर उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने गाजर दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देअ. भा. युवक मराठा महासंघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई व चाराटंचाई यावर उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघाच्या वतीने गाजर दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्यात आले.यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांना जनावारांच्या चाºयासह पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून मदतीच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कुठलीही मदत मिळालेली नाही. शासनाच्या मदतीच्या घोषणा म्हणजे गाजर असल्याची प्रतिक्रिया यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी व्यक्त केली. सुशिक्षित बेरोजरागर तरुणांनाना नोकरी देण्याचे अश्वासन शासनाने दिले होते. मात्र ते देखील पूर्ण केले नाही. शासनाने अश्वासनाचे गाजर न देता ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी किशोर गिराम पाटील, जगदीश गिराम, अविनाश घिगे, अविनाश पवार, संदीप कदम, राहुल गिराम, सय्यद, सतीश ठोसर, सुमित गिराम, बालाजी गिराम, अशोक हरनमारे, प्रकाश सातपुते, सचिन गांडेळे, दत्ता प्रभाळे, भगवान मस्के, मुकेश शिवगण यांच्यासह आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Beedबीडmaratha mahasanghमराठा महासंघagitationआंदोलन