शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बैठकीनंतर निर्णय; कारखान्यांना द्यावी लागणार एकरकमी उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:30 IST

प्रादेशिक साखर संचालक औरंगाबाद विभाग कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद विभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदार, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. कारखान्यांनी एकरकमी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे मान्य करण्यात आले, यावेळी बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : प्रादेशिक साखर संचालक औरंगाबाद विभाग कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ.प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद विभागातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदार, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. कारखान्यांनी एकरकमी शेतकऱ्यांना पैसे देण्याचे मान्य करण्यात आले, यावेळी बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.चालू गळीत हंगामातील ९.५० रिकव्हरी बेस सरसकट धरून, एफआरपी सह एकरकमी विनाकपात पाहिली उचल देण्याचे कारखान्यांकडून मान्य करण्यात आले.साखरेचे दर वाढल्यानंतर २०० रु. प्रति टना प्रमाणे थेट ऊस गाळप केलेल्या संबंधित शेतकºयांच्या खात्यात वर्ग करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले. तसेच चालू गाळप हंगामात विनापरवाना कारखाने चालू केलेल्यांवर दंडात्मक, तथा फौजदारी कारवाई करण्याचे आदेश पारित करण्यात आले.थकीतसह ऊस बिल दिल्याशिवाय गाळप परवाना दिला जाणार नाही, काटा तपासणी भरारी पथका मार्फत तपासणीसाठी तत्काळ समिति नेमण्यात येईल अशा अनेक मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या, त्या मान्य करत असल्याचे लेखी पत्र संबंधीतांनी यावेळी दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदिप करपे यांनी सांगितले.युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, धनंजय मुळे, राजू गायके,गेवराई ता अध्यक्ष राजेंद्र डाके पाटील,उद्धव साबळे,वशिष्ठ बेडके,अ‍ॅड. रामेश्वर खरात, डॉ. बळीराम शिंदे,कैलास मुळे, आदींसह बीड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना