शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाच्या धडकेत अज्ञात वृध्दाचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 12:40 IST

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथील घटना

- नितीन कांबळेकडा (बीड):बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथे रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास चालत जाणाऱ्या वृध्दाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू दिला. मृत वृद्धाची ओळख पटली नसून मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने एका अनोळखी वृध्दाला जोराची धडक दिली. या धडकेत तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृताची ओळख अद्याप पटली नाही. मृताचे वय 65 वर्षाच्या जवळपास आहे. मृताच्या अंगात पांढरा पायजामा, शर्टकाळे टिपके, गुलाबी पांढरा काळा पट्टा असलेले स्वेटर घातलेले आहे. पुढील तपास हवालदार बी.आर.तांदळे करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात