शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भरधाव जीप उलटून एक ठार, दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:19 IST

चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जीप उलटल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे मांजरसुंबा - बीड रोडवर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जीप उलटल्याने एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी पहाटे मांजरसुंबा - बीड रोडवर घडली.विक्रांत भास्कर मोराळे (वय ३०, रा. बीड) असे मयताचे नाव आहे. विक्रांतसह आबेद शेख व अन्य एकजण हे मोराळे याच्या जीपने जेवणासाठी म्हणून मांजरसुंबा रोडवर गेले होते. पहाटे दोन वाजेच्या दरम्यान बीडकडे परत येत असताना हरियाणा ढाब्याच्या पुढे आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप उलटली. या अपघातात विक्रांतचा जागीच मृत्यू झाला तर आबेद शेख व अन्य एक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मोराळे यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात झाली. जिल्हा रूग्णालय पोलीस चौकीत नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू