शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

मतांसाठी बोली लावणाºया सात जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 8:04 PM

गेवराई (जि. बीड) तालुक्यातील बंगालीपिंपळा ग्रुप ग्रामपंचायतीत असलेल्या टकलेवाडी येथे बोली लावून ६ लाख ९५ हजार रुपयांत ५०० मतदान विकत घेतल्याप्रकरणी सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबंगाली पिंपळा ग्रा.पं. निवडणूकनिवडणूक विभागाकडे केली होती तक्रार

गेवराई  (जि. बीड) : तालुक्यातील बंगालीपिंपळा ग्रुप ग्रामपंचायतीत असलेल्या टकलेवाडी येथे बोली लावून ६ लाख ९५ हजार रुपयांत ५०० मतदान विकत घेतल्याप्रकरणी सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सध्या जोरात सुरु आहे.  टकलेवाडी येथील इच्छुक उमेदवार तुकाराम तळतकर यांनी ६ लाख ९५ हजार रुपये देऊन ५०० मतदान विकत घेतले असल्याची लेखी तक्रार येथील उपसरपंच अशोक खरात यांनी निवडणूक विभागाकडे पुराव्यासह केली होती. याची दखल घेत चौकशीसाठी तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार अशोक  भंडारे, संतोष देशमुख, मंडळाधिकारी काशीद यांच्यासह पोलीस बंदोबस्तात  दाखल झाले. चौकशीदरम्यान सात जण दोषी आढळले. या प्रकरणी येथील तुकाराम तळतकर, महादेव करांडे, कैलास टकले, मसू टकले, नवनाथ सोलनकर, अशोक गव्हाणे, संदीप टकले या सात जणांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मंदिरात लावली बोली५ सप्टेंबर रोजी मारुतीच्या मंदिरात सर्वाेच्च बोली लावलेली रक्कम समारंभपुर्वक देण्यात आली होती. नंतर ६ सप्टेंबर रोजी मसू टकले, नवनाथ सोलनकर, अशोक गव्हाणे, संदिप टकले यांच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बॅक कोळगाव येथे ६ लाख ९५ हजार रूपये एवढी रक्कम जमा केली होती. हा चौकशीतील मुख्य पुरावा ठरला. त्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे नायब तहसीलदार अशोक भंडारी यांनी सांगितले.