शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

coronavirus : बीडकरांसाठी सुखद बातमी; कोरोनामुक्त दोघांना रुग्णालयातून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:21 AM

दहा दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या दोघांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

बीड : साधारण ११ दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा रुग्ण सापडला. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या दोघांना बुधवारी जिल्हा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी टाळ्या वाजवून  त्यांना घरी पाठविले. बीडकरांसाठी ही सुखद बातमी ठरली आहे.

१६ मे रोजी गेवराई तालुक्यातील इटकुर येथील १२ वर्षीय मुलगी कोरोना पॉजिटिव्ह आढळली. त्यानंतर माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील तरूणाला बाधा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर हा आकडा वाढत गेला आणि सद्यस्थितीत तो ५५ झाला आहे. सुरूवातीला आढळलेल्या दोन रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, टेक्निशिअन, कक्ष सेवक यांनी योग्य उपचार करून काळजी घेतली. त्यामुळे ते कोरोनामुक्त झाले. बुधवारी त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यांना रुग्णवाहिकेत बसविण्यापूर्वी टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. यावेळी आरोग्य, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

बीडमधून कोरोनामुक्त झालेले पहिले रुग्णआष्टी तालुक्यातील पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्ती जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण होता. त्याच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयताच उपचार करण्यात आले होते. आता बुधवारी सुट्टी झालेले दोन्ही कोरोनामुक्त रुग्ण हे जिल्ह्यातील पहिले आहेत. त्यांच्यावर बीडच्या डॉक्टरांनी उपचार करून कोरोनामुक्त केले आहे. 

नव्याने घेतले ४६ स्वॅब बीड जिल्ह्यातून बुधवारी कोरोना संशयित असलेल्या ४६ लोकांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल रात्री उशिरा येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड