शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

CoronaVirus : आता यापुढे अंबाजोगाईचा प्रत्येक स्वॅब तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 3:02 PM

बीडचे स्वॅब नेहमीप्रमाणे औरंगाबादलाच जाणार आहेत. 

ठळक मुद्देसोमवारी दोन स्वॅब तपासणीसाठी लातूरला गेलेही आहेत.

- अविनाश मुडेगावकरअंबाजोगाई : कोरोना संशयित असलेल्या रुग्णांचे स्वॅब आगोदर औरंगाबादला पाठविले जात होते. परंतु आता यापुढे अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयातून घेतलेले सर्व स्वॅब लातूरला पाठविले जाणार आहेत. सोमवारी दोन स्वॅब गेलेही आहेत. तर बीडचे स्वॅब नेहमीप्रमाणे औरंगाबादलाच जाणार आहेत. 

जिल्ह्यात अंबाजोगाई स्वाराती रुग्णालय व बीड जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयितांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार केलेले आहेत. सुरूवातीला बीड जिल्ह्यातील सर्व स्वॅब पुण्याला पाठविले जात होते. नंतर ते रद्द करून औरंगाबादला पाठविण्यात येऊ लागले. परंतु आता यात आणखी सुधारणा करण्यात आली आहे. अंबाजोगाईतून घेतलेले सर्व स्वॅब लातूरच्या प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत. शनिवारी दोन स्वॅब पाठविण्यात आले आहेत. तर बीड जिल्हा रुग्णलायातील स्वॅब नेहमीप्रमाणे औरंगाबादच्या प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. आता याचा अहवाल लवकर प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. 

आता यापुढे सर्व स्वॅब लातूरच्या  प्रयोगशाळेत पाठविले जातील. सोमवारी दोन स्वॅब पाठविण्यातही आले आहेत. औरंगाबादला स्वॅब जाणार नाहीत. - डॉ.सुधीर देशमुख, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय, अंबाजोगाई

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड