शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ, आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं: सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 20:09 IST

आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा

अंबाजोगाई -: महाराष्ट्रात सद्या दुष्काळ व आरक्षण हे प्रश्न गंभीर बनले आहेत.या मुख्य प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावे. या प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.सुप्रिया सुळे यांनी अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

या वेळी बोलताना खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तामिळनाडू सरकारने ज्या पद्धतीने घटनेत दुरुस्ती करून आरक्षण दिले. त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम यांना आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपा सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आहे. ते पूर्ण करावं. आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खा. सुळे यांनी केली.

तसेच हे सरकार महागाई, बेरोजगारीकडे दुर्लक्ष करत आहे. राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात आहेत. याकडे सरकारचे लक्ष नाही. तसेच दर आठवड्याला होणाऱ्या कॅबीनेट तीन तीन आठवडे होत नाहीत. जरी झाली तरी ती एक ते दीड तास उशिराने सुरू होते, याचेही मंत्र्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.

'ते' टोळक गेवराईतून पाठविण्यात आले- आ.राजेश टोपेमनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पहिली भेट देणारे नेते शरद पवार आहेत.या वेळी आंदोलनस्थळी ज्या लोकांनी शरद पवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या ते टोळक गेवराई येथून पाठविण्यात आले होते, असा घणाघाती आरोप आ.राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र याचा सुत्रधार कोण? हे सांगणे मात्र त्यांनी टाळले.

टॅग्स :BeedबीडSupriya Suleसुप्रिया सुळेMaratha Reservationमराठा आरक्षण