शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये पावसाळ््यापूर्वी ‘बिंदुसरा’ची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराची ओळख असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये झालेली घाण, वाढलेली झाडे, झूडपे, कचरा यामुळे नदीपात्र व परिसर अस्वच्छ झाला आहे. पावसाळ््यात नदीला येणाºया पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी महास्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय शिवसंग्रामतर्फे घेण्यात आला आहे.पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आ. विनायक ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराची ओळख असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये झालेली घाण, वाढलेली झाडे, झूडपे, कचरा यामुळे नदीपात्र व परिसर अस्वच्छ झाला आहे. पावसाळ््यात नदीला येणाºया पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी महास्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय शिवसंग्रामतर्फे घेण्यात आला आहे.

पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आ. विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून बिंदुसरा नदीपात्र महास्वच्छता अभियान ३१ मे रोजी ७ वाजता राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये ३ हजार कार्यकर्ते सहभाग घेतील अशी माहिती शिवसंग्रामचे प्रदेशअध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच बीड शहरतील नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी या महास्वच्छाता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील मस्के यांनी केले.

नदीपात्राची झालेली दुरवस्था तसेच नदीपात्रातील अतिक्रमण कोणाच्या कृपेने झाले आहे हे सर्वाना माहिती आहे. तसेच बीड शहरातील अस्वच्छतेसाठी सर्वस्वी नगरपालिका जबाबदार आहे. न.प. मधील सत्ताधारी व विरोधक शहरात विकासाची कामे न करता फक्त राजकारण करत असल्याची टीका मस्के यांनी यावेळी केली.पत्रकार परिषदेला प्रभाकर कोलंगडे, सहास पाटील, ज्ञानेश्वर कोकटे, मनोज जाधव, उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडriverनदीWaterपाणीMarathwadaमराठवाडा