शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आष्टीत चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली; एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:16 IST

अपघातात दोघे गंभीर जखमी आहेत

ठळक मुद्देदोन जखमींवर नगर येथे पुढील उपचार सुरु आहेत

आष्टी : तालुक्यातील पोखरी जवळ शुक्रवारी (ता.२७) पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.

जामखेड-आष्टी महामार्गावर झालेल्या या अपघातात चारचाकीमध्‍ये (क्र.एम.एच.16 ए.क्यु 5050) चालक आणि दोन प्रवासी होते. आष्टी तालुक्यातील पोखरी नजीक आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्‍यामुळे चारचाकी पोखरी येथील पुलानजीक खाली उतरुन झाडावर जोराने आदळली. चालक विशाल उर्फ बंटी काकासाहेब पवार (वय वर्ष 30 रा.जामखेड) यांचा जागीच मृत्यू झाला. पवन गायकवाड (वय 31 रा.जातेगाव), आकाश अभिमन्यू उगले (वय 32, रा. पोलीस स्टेशन जवळ, जामखेड) हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू