शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडले पण आत छदामही नव्हता ! वाचा कुठे झाली ही चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 13:22 IST

चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून दोन पैक्की एका चोराची पटली ओळख 

केज ( बीड ) : चोरट्यांनी एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडली मात्र, त्यात रोकड नसल्याने पुढील अनर्थ टळल्याची घटना केज येथे आज पहाटे ४ वाजेच्या दरम्यान कानडीरोड येथे घडली. दरम्यान, एटीएम समोरील सीसीटीव्हीमध्ये दोन चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. 

या बाबतची माहिती अशी की, केज शहरातील मध्यवर्ती भागातील कानडी रस्त्यालगत महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोन चोरटे यात शिरले. आत येताच पहिल्यांदा एका चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेरा स्प्रे मारून बंद केला.त्यांनतर गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडली. मात्र,मशीनमध्ये रोकड नसल्याने पुढील अनर्थ टळला. 

दरम्यान, चोरटे एटीएम फोडत असल्याचे लक्षात येताच बँक कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, त्यांनी पोलिसांनी एटीएम सेंटरचा जुना पत्ता दिला. यामुळे जुन्या स्थळी जाऊन कानडी रोडवरील नव्या सेंटरवर पोलिसांना येण्यास वेळ लागला. यात चोरटे तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी करत कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पुढील तपास सुरु असून एका आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती आहे.

टॅग्स :BeedबीडatmएटीएमtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी